₹ 99 पॅकेज

• 1,000 पेक्षा जास्त मुलींच्या स्थळांची माहिती फोन नंबरसह Telegram App द्वारे तुम्हाला पाठवली जाते. ( Validity – 1 Month )

• नवीन मुलींच्या स्थळांच्या उपडेट्स दिल्या जातील.

 • तुमचे प्रोफाईल वेबसाईट वर तयार केले जाते व प्रोफाईल 6 महिने चालू ठेवले जाते.

 • जे लोक आमच्या वेबसाईट वर भेट देतात त्यांना तुमचे प्रोफाईल फ्री मध्ये पहावयाला मिळते व ते तुम्हाला संपर्क करू शकतात.

 8087-723108 या नंबर वर ₹ 99 Phonepe किंवा Google Pay करावे. ( Get QR Code )

 • खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून तुमचा Biodata, फोटो आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला WhatsApp वर पाठवा.

 • तुमचे लग्न जर नाव नोंदणी केल्यापासून 6 महिन्याच्या आत जमले तर आम्हाला संपर्क करून कळवणे, तुमची माहिती वेबसाईट वरून काढून टाकण्यात येईल.

आमच्याकडे नाव नोंदणी का करावी ?

  • फक्त ₹ 99 मध्ये नाव नोंदणी.
  • सर्वात जास्त स्थळांची माहिती देणारी एकमेव मराठा वधू वर सूचक सेवा केंद्र.
  • 1,000 पेक्षा जास्त मराठा समाजातील मुलींच्या जानेवारी 2025 रोजी तयार करण्यात आलेल्या Latest स्थळांची लिस्ट फोननंबरसह तुम्हाला पाठवली जाते.
  • संपूर्ण महाराष्ट्रातून रोज नवीन स्थळांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्या स्थळांच्या माहितीची रोज Updates तुम्हाला दिल्या जातात.
  • तुमचे प्रोफाइल ( फोटो, Biodata आणि फोन नंबरसह) आमच्या Website आणि Android App वर तयार केले जाते, जे आमच्या Website किंवा Android App वर भेट देतात त्या लोकांना तुमच्या स्थळाची माहिती फोटो आणि फोन नंबरसह पहावयाला मिळते आणि तुम्हाला स्थळांचे फोन यायला लागतात.
  • वय वाढत गेले की लग्न जुळून यायला अडचणी येतात. नाव नोंदणी केल्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही.